सुत्रसंचालनासाठी उपयुक्त
या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल. " आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे. आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे." " मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे". " जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में" " दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग " दोन ओन्डक्याची होते सागरात भेट एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट जळमटाना जुन्या जाळले पाहिजे घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे लोक येतील...