सुत्रसंचालनासाठी उपयुक्त
या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल.
" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."
" मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".
" जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में
मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में"
" दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग
" दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट
जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे
" निसर्गाला रंग हवा असतो
फुलांना सुगंध हवा असतो
आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
परंतु त्यांना तुमच्या टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"
" चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ