शिक्षक मित्रांसाठी -AUDIO विशेष
शिक्षक मित्रांनो खाली काही AUDIO files दिल्या आहेत ज्या आपण मुलांना ऐकण्यास सांगू शकता. सर्व files महत्वाच्या आहेत download करून घ्या.सर्व files आपण शैक्षणिक साहित्य म्हणून वापरू शकता.
सर्व माहितीAUDIO आहे.नावावर क्लिक करा.माहिती साठी नवीन पेज उघडेल.पेज वरील सर्व AUDIO download करून घ्या व विद्यार्थ्यास ऐकण्यास द्या.]













